Shadow

अमोल प्रकाशन- ( ग्रंथ प्रकाशक व विक्रेते )

  आज आमच्या प्रकाशनाची वेगवेगळ्या वाड्मय प्रकारातील शेकडो दर्जेदार पुस्तके वाचकांच्या सेवेत सदर आहेत. महाराष्ट्रभर आमच्या बुकसेलर्सचे जाळे विणले आहे. आम्हाला नेहमीच वाचकांचा उदंड प्रतिसाद मिळाला आहे. वाढदिवस, सण, समारंभ या प्रसंगी भेट देण्यासाठी आमच्या पुस्तकांना नेहमीच प्राधान्य मिळते. पुस्तकांचा उच्च दर्जा, वेगवेगळे प्रकार, वाचकांची आवड, गरज, वाचकांशी नेहमीच सुसंवाद, नम्रसेवा आणि अल्प किंमत यामुळे महाराष्ट्रभर अमोल प्रकाशानच्या पुस्तकांना मोठी मागणी असून नाव सर्वतोमुखी झाले आहे.

आमची प्रकाशने

धार्मिक प्रकाशने बारा ज्योतिर्लिंगे
१२/-
बालवाड;मय प्रकाशने निरागस प्रश्न
१५/-
कुमारवाड;मय प्रकाशने विनोदपुरचे वारकरी
५५/-
विज्ञानविषयक प्रकाशने थॉमस अल्वा एडिसन
२५/-
जनरल ग्रंथ तुम्ही वक्ता कसे व्हाल
३०/-
धार्मिक प्रकाशने बारा ज्योतिर्लिंगे
१२/-
बालवाड;मय प्रकाशने निरागस प्रश्न
१५/-
कुमारवाड;मय प्रकाशने विनोदपुरचे वारकरी
५५/-
विज्ञानविषयक प्रकाशने थॉमस अल्वा एडिसन
२५/-
जनरल ग्रंथ तुम्ही वक्ता कसे व्हाल
३०/-